कृषी विभागाने कार्यालयाचे स्थलांतर करताना जुन्या साहित्याची योग्य विल्हेवाट न लावता, रस्त्यावरच फेकले आहे. यातूनच कृषी विभागाने स्वच्छ भारत अभियानाची चांगलीच ऐसी तैसी केली आहे. ...
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत प्रताप महाविद्यालयाला अडीच कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून ‘प्रताप’चे रुप खऱ्या अर्थाने पालटणार आहे. ...
दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४०वी जयंती बुधवारी प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात साजरी करण्यात आली. ...
महिला बचत गट आणि महिला गृहउद्योग यांनी उत्पादित केलेल्या मालाला अथवा ते विक्री करीत असलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिला आठवडे बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली आहे. ...
शरीराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लग्न समारंभात जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना लग्नात सन्मानाने बोलावून त्यांना आहेर देऊन त्यांच्या मनाला आनंद देण्याचे काम प्रा.जयश्री साळुंखे यांनी आपल्या कन्येच्या लग्नाच्या निमित्ताने केले आहे. ...