Amalner, Latest Marathi News
बाजार समितीत सुमारे ३० हजार क्विंटलची विक्रमी आवक झाली. ...
लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणाऱ्या सात जणांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. ...
डायलेसीसच्या औषधाअभावी प्रकृती खालावलेल्या रूग्णाला लॉकआऊटच्या कठीण समयी ओळखीच्या मित्रांच्या माध्यमातून थेट औरंगाबाद येथून काही तासात औषधी घरपोच मागवून मारवडचे सपोनि राहुल फुला यांनी एका महिलेला जीवदान दिले. ...
मोहम्मदी ट्रस्ट व इंडियन स्टार ग्रुपने हिंदू आणि मुस्लीम २०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप करून एकतेचा संदेश दिला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार हजार वंचितांसाठी रविवारपासून दोन्ही वेळ दर्जेदार अन्नदान सुरू झाले आहे. ...
लॉकडाऊनचे नियम तोडल्याबद्दल एक पेट्रोल पंप, वेल्डिंग दुकान चालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
१० दिवसांनंतर बाजार समितीने धान्य खरेदी सुरू करताच पहिल्याच दिवशी सुमारे १५ हजार क्विंटलची प्रचंड आवक झाली. ...
चिमनपुरी पिंपळे गावाजवळ मोठा पाईप व काटे टाकून पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ...