लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

गडखांब व धुपी येथे चोरट्यांचा मोठा डल्ला - Marathi News | A large gang of thieves at Gadkhamb and Dhupi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गडखांब व धुपी येथे चोरट्यांचा मोठा डल्ला

विवाह समारंभास गेलेल्या कुटुंबियांचे दोन बंद घरे भर दुपारी फोडून पाच लाखांच्यावर रोकडसह दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे. ...

रणाईचे येथे कोरोनाचे सात रुग्ण आढळले - Marathi News | Seven patients of Corona were found at Raniche | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रणाईचे येथे कोरोनाचे सात रुग्ण आढळले

अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथे मोठे बाबांच्या महानुभाव आश्रमात ७जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे ...

बॅनर फाडल्याने तणाव, रास्ता रोको अन् मोर्चा - Marathi News | Tensions over banner tearing, roadblocks and rallies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बॅनर फाडल्याने तणाव, रास्ता रोको अन् मोर्चा

नगरपालिकेचा जाहिरात कर बुडवणाऱ्या डिजिटल प्रेसवाल्यांचे बॅनर फाडून पालिकेने कारवाई केली. ...

अमळनेर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त - Marathi News | Amalner appointed non-governmental board of directors on the market committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त

अमळनेर बाजार समितीवर राष्ट्रवादीच्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांची मुख्य प्रशासक म्हणून निवड केली आहे. ...

स्वप्नं इतकी मोठी बघा की लोक वेडे म्हणून हसतील-आय.जी. दिघावकर - Marathi News | Dream so big that people will laugh like crazy-IG. Dighavkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वप्नं इतकी मोठी बघा की लोक वेडे म्हणून हसतील-आय.जी. दिघावकर

मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. ...

राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील नियुक्त - Marathi News | Shyamkant Patil appointed NCP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील नियुक्त

राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ...

शॉट सर्किटने मुडी येथील शेतकऱ्याचा ऊस जळून खाक - Marathi News | The shot circuit burnt the cane of a farmer in Moody | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शॉट सर्किटने मुडी येथील शेतकऱ्याचा ऊस जळून खाक

मुडी प्र. डांगरी येथील शेतकऱ्याचा मुडी गावाजवळ असलेल्या शेतातील शॉटसर्किट होऊन ३ एकर ऊस जळून खाक झाला आहे. ...

पिलोदे तेथे घराला आग, कापूस विक्रीचे तीन लाख रुपये आगीत जळून खाक - Marathi News | Pilode set fire to a house there, selling cotton worth Rs 3 lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिलोदे तेथे घराला आग, कापूस विक्रीचे तीन लाख रुपये आगीत जळून खाक

आगीत संसार जळून खाक झाला. ...