राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 02:31 PM2021-02-12T14:31:08+5:302021-02-12T14:31:34+5:30

राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

Shyamkant Patil appointed NCP | राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील नियुक्त

राष्ट्रवादीवर श्यामकांत पाटील नियुक्त

Next

अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथील माजी सरपंच श्यामकांत गोपीचंद पाटील यांची अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.

Web Title: Shyamkant Patil appointed NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.