लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमळनेर

अमळनेर

Amalner, Latest Marathi News

२०पासून तीन दिवस अमळनेर कडकडीत बंद! - Marathi News | Amalner strictly closed for three days from 20! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२०पासून तीन दिवस अमळनेर कडकडीत बंद!

२० आणि २१ मार्च रोजी अमळनेर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश इंसिडन्ट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले आहेत. ...

अमळनेरात दोघांनी घेतला गळफास - Marathi News | In Amalnera, the two took the gallows | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात दोघांनी घेतला गळफास

अमळनेर तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपविला आहे. ...

परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the students by postponing the exam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद विश्रामगृहजवळ रस्ता रोको केला. ...

न्यायालयाच्या आदेशाने १६ जणांवर एक वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | A court order has charged 16 people with murder a year later | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्यायालयाच्या आदेशाने १६ जणांवर एक वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल

डांगर येथील १० वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. वर्षभरानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. ...

लाच मागणाऱ्या पोलिसाने एसीबीचे व्हॉइस रेकॉर्डरच पळवले - Marathi News | Police, who were demanding bribes, snatched the ACB's voice recorder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लाच मागणाऱ्या पोलिसाने एसीबीचे व्हॉइस रेकॉर्डरच पळवले

चार्जशीट दाखल करण्यासाठी लाच मागणाऱ्या धरणगावच्या पोलिसाने लाचलुचपत विभागाचे व्हॉईस रेकॉर्डर पळवल्याची घटना घडली आहे. ...

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून बाजार फुल्ल! - Marathi News | Market full by defying Collector's order! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून बाजार फुल्ल!

जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंदचे आदेश दिले होते. मात्र अमळनेरात हे आदेश धुडकावून तुफान गर्दीचा हप्ता सुरू आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत दूधविक्रेता ठार - Marathi News | Milk seller killed in unidentified vehicle collision | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अज्ञात वाहनाच्या धडकेत दूधविक्रेता ठार

दूध विक्रेत्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक मारल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली ...

मास्तर तो मास्तरच! विवाह सोहळ्याचे झूम मिटिंगच्या लिंकने आमंत्रण - Marathi News | Master he is the master! Invitation with link to wedding ceremony zoom meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मास्तर तो मास्तरच! विवाह सोहळ्याचे झूम मिटिंगच्या लिंकने आमंत्रण

शिक्षकाने कोरोनापासून बचावासाठी लग्नासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. ...