अमळनेर, मराठी बातम्या FOLLOW Amalner, Latest Marathi News
युनियन बँकेतील शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी व निम्न तापी प्रकल्पाचा चालक तसेच अमळनेर येथील तरुणासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...
मानसिक छळ केल्याचा आरोप, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, दोन्ही आरोपी फरार ...
दापोरी बु. येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गुरुवारी पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
विद्युतप्रभा कॉलनीतील रहिवासी पूजा राजेंद्र पाटील (२७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
इंजिन चालकाच्या समयसुचकतेने आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या तत्परतेने रेल्वे रुळावर झोपलेल्या तरुणाचे प्राण वाचले. ...
जलतरण तलाव रखडल्याने पैसा वाया जाणार असल्याचे चित्र आहे. ...
दगडी दरवाजाचे काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंकज चौधरी यांनी दिला आहे. ...