Mango Export from India आंब्याला केवळ भारतातच नाही, तर परदेशातूनही मोठी मागणी आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. यावर्षी गेल्या तीन महिन्यात २०५७.२७८ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली आहे. ...
खेडचे सुपुत्र अरुण प्रभू यांच्या कल्पनेतून रत्नागिरीचा हापूस आंबा थेट आयर्लंड मध्ये पोहोचला आहे. या हापूस आंब्याने आयरिश नागरिकांना भुरळ घातली असून, आत्तापर्यंत ५ हजार आंब्याची खरेदी आयर्लंड येथील नागरिकांनी केली आहे. ...
हापूस आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते. मात्र, असे असले तरी कोकणी माणसाला हापूस आंब्याइतकाच रायवळ आंबाही आवडतो. स्वाद आणि रस अशा गुणवैशिष्ट्यांनी नटलेला रायवळ आंबा असून, दिवसेंदिवस या आंब्याची झाडे गायब होत आहेत. ...
Alphonso Mango : आंबा हा कोकणातील अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. यंदा बाजारपेठेत निम्मे आंबे हे कर्नाटकातील असून कोकणातील हापूससोबत त्याची भेसळ केली जात आहे ...