नाना पाटेकर यांच्यानंतर दिग्दर्शक विकास बहल, गायक कैलाश खेर, मॉडेल जुल्फी सैय्यद यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेत. आता बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ अर्थात आलोक नाथ यांच्याबद्दलचेही असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...
संस्कारी बाबूजी अशी त्यांची छबी असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायक अथवा नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आलोक नाथ यांनी एका चित्रपटात बोल्ड सीन देखील दिला होता. ...