शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.

Read more

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.

फिल्मी : मला सिनेमा सोडावासा वाटतोय..; 'पुष्पा २'च्या वादग्रस्त घडामोडींनंतर दिग्दर्शक सुकुमार यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : लेकीला आईच्या मृत्यूची माहिती नाही, ८ वर्षांचा मुलगा गेल्या २० दिवसांपासून कोमात

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना! पोलिसांनी पुन्हा पाठवलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश

फिल्मी : OTT Release 2025 : नव्या वर्षात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, पाहा कोणत्या वेबसीरिज अन् चित्रपट होणार प्रदर्शित

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींना जामीन, CM रेवंत रेड्डींसोबतचं कनेक्शन समोर

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या पत्नीला मुलांसह सोडावं लागलं घर, ८ जणांनी केला होता घरावर हल्ला; Video व्हायरल

फिल्मी : घरावर हल्ला झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या वडिलांनी सौडलं मौन; म्हणाले- आता वेळ आलीय की आम्ही...

राष्ट्रीय : अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, चेंगराचेंगरीप्रकरणी घोषणाबाजी व तोडफोड, आठ जण ताब्‍यात

फिल्मी : 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- कोणत्याही प्रकारे..

फिल्मी : 'पुष्पा २'ची लांबी आणखी २० मिनिटांनी वाढणार; नव्या फुटेजसह 'या' तारखेला थिएटरमध्ये रिलीज होणार