अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
टॉलिवूड स्टार अल्लू अर्जुन आता हिंदी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. अल्लू अर्जुनला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले की, त्याला बॉलिवूड चित्रपटात काम करायला आवडेल का? ...
Allu arjun: सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याला मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. परंतु, यावेळी त्याचं एक वेगळंच रुप चाहत्यांना पाहायला मिळालं. ...
Pushpa - The Rule, Pushpa 2: ‘पुष्पा’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षक ‘पुष्पा 2’ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ...