अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
साऊथ स्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा-२' मुळे चर्चेत आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ...
'पुष्पा २'च्या मेकर्सने चाहत्यांसाठी एक खुशखबर आणली आहे. 'पुष्पा २'च्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत मेकर्स आहेत. ...