अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे. Read More
Shreyas Talpade On Pushpa : ‘पुष्पा’च्या निमित्ताने श्रेयसने ‘लोकमत फिल्मी’ मनमोकळ्या गप्पा मारल्या. डबिंग आर्टिस्ट म्हणून रिजेक्शन ते ‘पुष्पा’ला दिलेला आवाज हा खास प्रवास श्रेयसने सांगितला. ...
David Warner Acting on Pushpa : यावेळी त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत पुष्पातील सिनेमातील गाण्यावर नाही तर यावेळी त्याने अॅक्शन सीनमध्ये हात आजमावला आहे. ...
Allu Arjun Family : अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ मध्ये चेन्नईमध्ये झाला होता. अल्लू अर्जुन साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या फिल्मी परिवारातील आहे. ...
Kartik Aaryan : होय, चित्रपट निर्माता मनीष शाह यांनी कार्तिकवर ‘अनप्रोफेशनलिज्म’चा आरोप केला आहे. यामुळे आपल्याला 20 कोटींचा तोटा सहन करावा लागला, असा दावाही त्यांनी केला आहे. ...