लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर - Marathi News | Pushpa 2 allu arjun rashmika mandanna movie release date may change not releasing on 15 august due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर

३ वर्षांनी 'पुष्पा २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. १५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु, आता सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.  ...

चिमुकल्या सिंबापुढे अल्लू अर्जुन फेल; साईराजने केला 'सामी'वर भन्नाट डान्स - Marathi News | Allu Arjun fails before appi amchi collector fame Simba Sairaj did an amazing dance on 'Sami' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या सिंबापुढे अल्लू अर्जुन फेल; साईराजने केला 'सामी'वर भन्नाट डान्स

Sairaj kendre: साईराज सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. ...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम मोनावर पुष्पा फिव्हर; 'सामी सामी'वर केला डान्स - Marathi News | Appy Amchi Collector fame Jyotsna Patil share dance video on Sami Sami song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' फेम मोनावर पुष्पा फिव्हर; 'सामी सामी'वर केला डान्स

Jyotsna Patil: मोनाने अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची डान्स स्टेप फॉलो केली आहे. ...

'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स - Marathi News | actress Hemangi Kavi dance in saree on Pushpa 2 song saami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

हेमांगी कवीने 'पुष्पा 2' च्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. हेमांगीच्या या पारंपरिक डान्सला चाहत्यांनी पसंती दिली आहे (pushpa 2, hemangi kavi) ...

'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच - Marathi News | pushpa 2 couple song lyrical video released angaaron ke ambar sa mera sami song viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच

श्रीवल्ली आणि पुष्पा पुन्हा 'सामी' गाण्यावर थिरकले, 'पुष्पा 2'चं कपल साँग पाहिलंत का? ...

'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच - Marathi News | pushpa 2 new song Angaaron The Couple Song Announcement release on 29 may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

'पुष्पा 2' मधील नवीन गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात पुन्हा एकदा रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत प्रेक्षकांना भूरळ घालायला सज्ज आहे (pushpa 2, rashmika mandanna, allu arjun) ...

अल्लू अर्जूनच्या साधेपणाने जिंकली मनं; स्टारडम विसरुन थेट पोहचला ढाब्यावर - Marathi News | Pushpa Fame Actor Allu Arjun Ate Food With Wife sneha Reddy At Small Dhaba Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनच्या साधेपणाने जिंकली मनं; स्टारडम विसरुन थेट पोहचला ढाब्यावर

सुपरस्टार असूनही अल्लू अर्जूनने जपलाय साधेपणा ...

पोलिसांनी 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्याही पार्टीचा..." - Marathi News | police files fir against allu arjun clarification of statement after meet ravichandra kishor reddy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोलिसांनी 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्याही पार्टीचा..."

अल्लू अर्जुनवर काल गुन्हा दाखल झाला होता. त्यानिमित्त आज मतदान केल्यावर केल्यावर अल्लूने त्याची प्रतिक्रिया मांडलीय (allu arjun) ...