लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मध्ये काम करायचं होतं पण..; शाहरुख खानचं IIFA सोहळ्यात मोठं वक्तव्य - Marathi News | shahrukh khan wants work in allu arjun pushpa 2 reveal iifa awards 2024 with vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मध्ये काम करायचं होतं पण..; शाहरुख खानचं IIFA सोहळ्यात मोठं वक्तव्य

IIFA पुरस्कार सोहळा नुकताच अबू धाबीला पार पडला. या सोहळ्यात शाहरुख खानने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमात तो आधी काम करण्यास उत्सुक होता असं म्हणाला (shahrukh khan) ...

Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक - Marathi News | Pushpa 2 : Just 75 days more... Glimpse of 'Pushparaj' seen in new poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक

Pushpa 2 : अनेक दिवसांपासून चाहते पुष्पा द राइजचा सीक्वल 'पुष्पा २ द रुल'ची वाट पाहत आहेत. याआधी हा सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार होता पण त्यावेळी त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. ...

अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती! - Marathi News | Ganesh Chaturthi Festival 2024 puspa star allu arjun welcomes bappa sneha reddy shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनच्या घरचा बाप्पा पाहिलात का? विराजमान झाली गणपतीची सुंदर मुर्ती!

स्नेहा रेड्डीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण कुटुंबासह बाप्पाचे स्वागत करताना आणि पूजा करताना दिसत आहे. ...

'पुष्पा २'च्या नवीन पोस्टरसह कन्फर्म झाली रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला - Marathi News | Release date confirmed with new poster of 'Pushpa 2', coming to visit on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'च्या नवीन पोस्टरसह कन्फर्म झाली रिलीज डेट, या दिवशी येणार भेटीला

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा- द रुल' या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली आहे. निर्मात्यांनी नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ...

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी कोण करणार आयटम साँग? दोन अभिनेत्रींची चर्चा - Marathi News | Allu Arjun Pushpa 2 who will replace Samantha Ruth Prabhu s for item song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' मध्ये समंथाच्या जागी कोण करणार आयटम साँग? दोन अभिनेत्रींची चर्चा

समंथाची जागा कोण घेणार? ...

'पुष्पा २ : द रूल' या दिवशी येणार भेटीला, निर्मात्यांनी सिनेमाच्या क्लायमॅक्स संदर्भात दिली अपडेट - Marathi News | With 'Pushpa 2: The Rule' coming on the day, the makers gave an update regarding the climax of the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २ : द रूल' या दिवशी येणार भेटीला, निर्मात्यांनी सिनेमाच्या क्लायमॅक्स संदर्भात दिली अपडेट

Pushpa 2 Movie : 'पुष्पा 2 द रूल'च्या रिलीजच्या तारखेची पुष्टी करताना, निर्मात्यांनी क्लायमॅक्स सीनबद्दल एक मोठे अपडेट शेअर केले आहे. ...

Kerala Wayanad Landslide : आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुपरस्टार, अल्लू अर्जुन, राम चरण ते चिरंजीवीपर्यंत कोणी किती केली मदत? - Marathi News | south indian celebrity Allu Arjun, Ram Charan and Chiranjeevi helps wayanad landslides victim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुपरस्टार, अल्लू अर्जुन ते चिरंजीवीपर्यंत कोणी किती केली मदत?

वायनाडच्या मदतीला अवघी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री धावून आली आहे. ...

Allu Arjun : 'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क! - Marathi News | Rashmika Mandanna and Allu Arjun Pushpa 2 Video climax scene Leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2' च्या सेटवरून लीक झाला क्लायमॅक्स सीन, व्हिडिओ पाहून चाहते थक्क!

'पुष्पा 2' च्या सेटवरून क्लायमॅक्स सीन लीक झाला आहे. ...