लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
Pushpa 2: 'पुष्पा २'च्या मेकर्सला मोठा धक्का, रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला अल्लू अर्जुनचा सिनेमा - Marathi News | pushpa 2 allu arjun and rashmika mandanna movie gets leaked online after released in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २'च्या मेकर्सला मोठा धक्का, रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला अल्लू अर्जुनचा सिनेमा

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा २' अखेर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पण, प्रदर्शित होताच 'पुष्पा २'च्या मेकर्सला मात्र मोठा धक्का बसला आहे.  ...

'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | actor vijay devarakonda gifts custom jacket to allu arjun ahead of pushpa 2 release post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Pushpa-2' साठी विजय देवरकोंडाकडून अल्लू अर्जुनला सरप्राइज; गिफ्ट केली 'ही' खास गोष्ट

सध्या मनोरंजनविश्वात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा-२' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. ...

'पुष्पा ३' कन्फर्म! 'पुष्पा २'साठी करावी लागली ३ वर्षांची प्रतीक्षा, तर तिसरा भाग या वर्षात येणार भेटीला - Marathi News | 'Pushpa 3' confirmed! We had to wait for 3 years for 'Pushpa 2', while the third part will be released this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा ३' कन्फर्म! 'पुष्पा २'साठी करावी लागली ३ वर्षांची प्रतीक्षा, तर तिसरा भाग या वर्षात येणार भेटीला

'पुष्पा २' (Pushpa 2) पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठं सरप्राइज मिळाले, ते म्हणजे या चित्रपटाचा तिसरा सीक्वल म्हणजेच 'पुष्पा ३' (Pushpa 3) भेटीला येणार आहे. ...

"तुमचे अनेक चाहते असतील पण मी.."; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक - Marathi News | pushpa 2 actor allu arjun emotional while reading his son letter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचे अनेक चाहते असतील पण मी.."; लेकाने लिहिलेलं पत्र वाचून 'पुष्पा 2' फेम अल्लू अर्जुन भावुक

अल्लू अर्जुनच्या लेकाने बाबासाठी पुष्पा 2 च्या रिलीजआधी खास पत्र लिहिलंय. ते वाचून अभिनेता चांगलाच भावुक झालेला दिसतोय ...

'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Pushpa 2 The Rule allu arjun movie twitter review fans love jathara sequence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2' Twitter Review! दमदार फर्स्ट हाफ; अल्लू अर्जुनच्या 'त्या' सीनवर टाळ्यांचा कडकडाट

दरम्यान सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.  ...

'पुष्पा 2'मध्ये काय आहे खास? ही 5 कारणे तुम्हाला चित्रपट पाहण्यास पाडतील भाग! - Marathi News | Pushpa 2 Release Highlights 5 Reasons To Watch Allu Arjun, Rashmika Mandanna's Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'मध्ये काय आहे खास? ही 5 कारणे तुम्हाला चित्रपट पाहण्यास पाडतील भाग!

'पुष्पा 2: द रुल' हा थिएटरमध्ये का पाहावा, याची पाच कारण आहेत.  ...

Pushpa 2: महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू, मुलगा गंभीर जखमी! 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला घडली मोठी दुर्घटना - Marathi News | pushpa 2 premiere stampede as Allu Arjun arrives at Hyderabad's Sandhya theatre 1 women killed and others injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू, मुलगा गंभीर जखमी! 'पुष्पा 2'च्या प्रिमियरला घडली मोठी दुर्घटना

Pushpa 2: अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी! एका महिलेचा मृत्यु, अनेक जण जखमी ...

'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन - Marathi News | Pushpa 2 movie bhanwar singh shekhavat actor fahadh faasil debut with tripti dimri imtiaz ali movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा 2'मधील 'भंवर सिंग शेखावत' या अभिनेत्रीसोबत करणार बॉलिवूड पदार्पण, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

'पुष्पा 2'मधील फहाद फासिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे ...