लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन - Marathi News | Pushpa 2 box office collection allu arjun rashmika mandanna movie passed in monday test report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी गडगडली! मंडे टेस्टमध्ये पास की फेल? पाहा कलेक्शन

'पुष्पा २' प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण, पहिल्या सोमवारी मात्र सिनेमाची गाडी बॉक्स ऑफिसवर थोडीशी गडगडल्याचं चित्र आहे. ...

"हिंदी येत नसूनही बॉलिवूडमधला सर्वात मोठा अभिनेता", अल्लू अर्जुनबाबत राम गोपाल वर्मांचं मत, म्हणाले- "पुष्पा २..." - Marathi News | pushpa 2 ram gopal varma praises allu arjun and his movie said he is bollywood star who cant speak hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदी येत नसूनही बॉलिवूडमधला सर्वात मोठा अभिनेता", अल्लू अर्जुनबाबत राम गोपाल वर्मांचं मत, म्हणाले- "पुष्पा २..."

"पुष्पा २ हा पॅन इंडिया सिनेमा नाही तर...", दिग्दर्शक राम गोपाल वर्मांचं विधान चर्चेत, म्हणाले- "बॉलिवूडच्या इतिहासातील..." ...

अल्लू अर्जूनबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन, पोस्ट केली शेअर; वाचून बसेल धक्का! - Marathi News | Amitabh Bachchan Praising Pushpa 2 Actor Allu Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनबद्दल काय म्हणाले अमिताभ बच्चन, पोस्ट केली शेअर; वाचून बसेल धक्का!

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ...

'पुष्पा २' पाहणाऱ्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक! मध्यांतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला; कुठे घडला हा प्रकार? - Marathi News | Pushpa 2 audience bad experience in kochhi while see after interval film before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' पाहणाऱ्या प्रेक्षकांची मोठी फसवणूक! मध्यांतरानंतरचा सिनेमा आधी दाखवला; कुठे घडला हा प्रकार?

'पुष्पा २' पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. काय घडलाय नेमका प्रकार ...

अर्ध टक्कल, हातात बांगड्या अन् कानात झुमके, 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनवर भारी पडलेला हा कोण आहे व्हिलन? - Marathi News | Half-bald, with bangles in his hands and earrings in his ears, who is the villain who falls for Allu Arjun in 'Pushpa 2'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध टक्कल, हातात बांगड्या अन् कानात झुमके, 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनवर भारी पडलेला हा कोण आहे व्हिलन?

Pushpa 2 Movie : 'पुष्पा' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर ३ वर्षांनी आलेल्या 'पुष्पा २' या सीक्वल चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. यावेळी चित्रपटात अनेक नवीन एंट्री आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे बुग्गा रेड्डी. ...

Pushpa 2: झुकेगा नही साला! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं, ४ दिवसांतच ५०० कोटी पार - Marathi News | pushpa 2 box office collection day 4 allu arjun rashmika mandanna movie crossed 500cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: झुकेगा नही साला! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसला पछाडलं, ४ दिवसांतच ५०० कोटी पार

'पुष्पा २' प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. या सिनेमाचं चार दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.  ...

2 वर्ष जुन्या 'त्या' ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' - Marathi News | Allu Arjun's Pushpa 2 Failing To Break The Record Of Kgf Chapter 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2 वर्ष जुन्या 'त्या' ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2'

ल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' हा सिनेमा 2 वर्ष जुन्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये. ...

"अभिनय १००, पण कथा...", अंकिता वालावलकरला नाही आवडला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २', म्हणाली... - Marathi News | pushpa 2 ankita walawalkar shared allu arjun movie review said dont watch it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनय १००, पण कथा...", अंकिता वालावलकरला नाही आवडला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २', म्हणाली...

Pushpa 2 : 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने देखील 'पुष्पा २' पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर अंकिताने 'पुष्पा २'चा रिव्ह्यू दिला आहे. ...