लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक; पती म्हणतो, "अभिनेत्याची काहीच चूक नाही" - Marathi News | Pushpa 2 Allu Arjun will get release from 14 day custody in revathi husband bhaskar case back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक; पती म्हणतो, "अभिनेत्याची काहीच चूक नाही"

Pushpa 2 And Allu Arjun : हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत रेवती या महिलेला आपला जीव गमवावा लागला. मृत्यू झालेल्या माहिलेचा पती भास्कर याने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Allu Arjun sent to jail nampally court sentences him 14 days of judicial custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! अल्लू अर्जुनची तुरुंगात रवानगी, कोर्टाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Allu Arjun: पोलिसांनी कोर्टात असं काय सांगितलं ज्यामुळे कोर्टाने दिला हा मोठा निर्णय? ...

कॉफी प्यायला, पत्नीला किस केलं अन् पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला; अटकेआधी अल्लू अर्जुनने काय केलं पाहा - Marathi News | allu arjun arrested drink coffee kiss wife sneha reddy warch pushpa actor video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉफी प्यायला, पत्नीला किस केलं अन् पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला; अटकेआधी अल्लू अर्जुनने काय केलं पाहा

 'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे. अटकेपूर्वीचा अल्लू अर्जुनचा व्हिडिओ समोर आला आहे.  ...

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर वरुण धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "कलाकाराची जबाबदारी..." - Marathi News | Varun Dhawans reaction after Allu Arjun s arrest says blame cant be on one person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर वरुण धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "कलाकाराची जबाबदारी..."

'बेबी जॉन' च्या प्रमोशनवेळी वरुण धवनने दिली प्रतिक्रिया ...

सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- "त्याच्यात ती पात्रता..." - Marathi News | mukesh khanna review about pushpa 2 movie says about allu arjun could play shaktimaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- "त्याच्यात ती पात्रता..."

देशभरात सध्या 'पुष्पा-२' चित्रपट गाजत आहे. ...

अल्लू अर्जुन पेक्षा किती वर्षांनी लहान आहे रश्मिका मंदान्ना? वयातील अंतर जाणून व्हाल हैराण! - Marathi News | Pushpa 2 Actor Allu Arjun Rashmika Mandanna Age Difference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन पेक्षा किती वर्षांनी लहान आहे रश्मिका मंदान्ना? वयातील अंतर जाणून व्हाल हैराण!

अल्लू अर्जून हा रश्मिकापेक्षा नक्की किती मोठा आहे माहितीये का? ...

अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल? किती वर्षांची शिक्षा होणार? - Marathi News | Actor Allu Arjun arrested; Under which section has the case been registered? How many years of imprisonment will he get? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अल्लू अर्जुनला अटक; कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल? किती वर्षांची शिक्षा होणार?

Allu Arjun Arrest News: चेंगराचेंगरीत झालेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. ...

Allu Arjun Arrested: 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक, संध्या थिएटर केस प्रकरणात पोलिसांची कारवाई - Marathi News | Pushpa 2 actor Allu Arjun arrested hyderabad police took action in Sandhya Theater stampede case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun Arrested: 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनला झाली अटक, संध्या थिएटर केस प्रकरणात पोलिसांची कारवाई

Allu Arjun Arrested: अल्लू अर्जुनच्या अटकेचा व्हिडिओही समोर ...