लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅल इंडिया तृणमूल काँग्रेस

आॅल इंडिया तृणमूल काँग्रेस

All india trinamool congress, Latest Marathi News

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत - Marathi News | BJP tensions in West Bengal; 8 MLAs, MPs preparing to return to Mamata Banerjee's TMC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते. ...

सत्तेचे शहाणपण ना केंद्राकडे, ना राज्याकडे; बंगालमध्ये पोरखेळ सुरुच - Marathi News | editorial on west bengal politics centre vs state dispute going lower level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेचे शहाणपण ना केंद्राकडे, ना राज्याकडे; बंगालमध्ये पोरखेळ सुरुच

गेली अनेक वर्षे जपली गेलेली भारतीय संघराज्य व प्रशासनाची वीण उसवत चालली आहे. हे संकट कोविडइतकेच भयकारी आहे. ...

West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा" - Marathi News | bjp mp mukul roy son shubhranshu roy questioned bjp for targeting cm mamata banerjee in west bengal pm visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा"

TMC मधून BJP मध्ये आलेल्या खासदाराच्या मुलाचा सल्ला. रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश. ...

Narada Sting Case: सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून तृणमूलच्या चारही नेत्यांना जामीन; ममतांना दिलासा - Marathi News | All four leaders of tmc arrested by CBI in Narada case have been granted bail by the Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narada Sting Case: सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून तृणमूलच्या चारही नेत्यांना जामीन; ममतांना दिलासा

Narada Sting Case: नारदा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तृणमूलच्या चार नेत्यांना कोर्टाकडून जामीन ...

"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी - Marathi News | "It's been less than 24 hours since the government was formed, but ..."; Mamata Banerjee said about the central team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार. ...

दिल्लीच्या निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले, आता प. बंगालातही तेच घडले; शिवसेनेची टीका - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp over west bengal election violence in some part | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या निवडणुका भाजप हरल्यावर तेथे दंगे उसळले, आता प. बंगालातही तेच घडले; शिवसेनेची टीका

पश्चिम बंगालमधी हिंसाचाराचं मूळ भाजप नेत्यांच्या निवडणुकीतील चिथावणीखोर वक्तव्यात : शिवसेना ...

पश्चिम बंगाल: हिंसाचारावर भाजप खासदाराचा संताप; म्हणाले, "लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना..." - Marathi News | west bengal assembly result bjp mp warning to tmc leaders after violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल: हिंसाचारावर भाजप खासदाराचा संताप; म्हणाले, "लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना..."

West Bengal : केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली दखल, अहवाल सोपवण्याचे राज्याला निर्देश ...

West Bengal Election Result 2021: आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा - Marathi News | West Bengal Election Result 2021 wants to quit as a poll strategist says prashant kishor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021: आता थांबायचंय, आयुष्यात दुसरं काहीतरी करेन; प्रशांत किशोर यांची 'राजनीती' सोडण्याची घोषणा

West Bengal Election Result 2021: भाजप, काँग्रेस, जेडीयू, तृणमूलसाठी काम केलेल्या प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा ...