लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलका कुबल

अलका कुबल, मराठी बातम्या

Alka kubal, Latest Marathi News

'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या टीमला गोव्यात आक्षेप - Marathi News | Objection to the team that went to Goa to shoot the serial 'Aai Majhi Kalubai' | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आई माझी काळुबाई' मालिकेच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या टीमला गोव्यात आक्षेप

Aai Majhi Kalubai : सोनी मराठी टीव्ही चॅनलवर सध्या अलका कुबल निर्मित 'आई माझी काळुबाई' ही मालिका चालू आहे. या मालिकेचे काही भाग गोव्यात चित्रित होणार आहेत. ...

अलका कुबल, विजय पाटकर, प्रिया बेर्डे यांच्यासह ११ जणांना 'मानाचा मुजरा'चे १० लाख भरण्याचे देण्यात आले आदेश - Marathi News | alka kubal, vijay patkar, priya berde among with 11 members got order to pay money in manacha mujra case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल, विजय पाटकर, प्रिया बेर्डे यांच्यासह ११ जणांना 'मानाचा मुजरा'चे १० लाख भरण्याचे देण्यात आले आदेश

मानाचा मुजरा कार्यक्रम गैरव्यवहारातील १० लाख ७८ हजार रुपये पंधरा दिवसात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  ...

येळकोट येळकोट जय मल्हार..! प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार - Marathi News | Yelkot Yelkot Jay Malhar ..! Prajakta Gaikwad picked up Khanderaya's sword weighing 42 kg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येळकोट येळकोट जय मल्हार..! प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार

प्राजक्ता गायकवाड हिने नुकतेच जेजुरी येथे जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले आहे. यावेळचे तिने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

‘आई माझी काळूबाई’चा वाद : अलका कुबल यांना धमक्यांचे फोन, घेतली उदयनराजे भोसलेंची भेट - Marathi News | aai majhi kalubai serial controversy alka kubal meet udyanraje bhosle at satara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई माझी काळूबाई’चा वाद : अलका कुबल यांना धमक्यांचे फोन, घेतली उदयनराजे भोसलेंची भेट

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबतही फोनवर चर्चा ...

शूटिंगवेळी रक्ताचे डाग असलेली साडी दिली गेली, अलका कुबल यांनी लावलेले आरोप चुकीचे - Marathi News | Prajakta Gaikwads Clarification And Shocking Things Revealed On Alka kubals Opinion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंगवेळी रक्ताचे डाग असलेली साडी दिली गेली, अलका कुबल यांनी लावलेले आरोप चुकीचे

‘आई माझी काळुबाई’ मालिका नुकतीच सोडली. तिच्या मालिका सोडण्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे कितपत योग्य? अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा संतप्त सवाल - Marathi News | How appropriate is it to back up people just to run the series? Angry question from actress Prajakta Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे कितपत योग्य? अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा संतप्त सवाल

तुम्ही सोशल मीडियावर माझी लाज काढता. तुम्ही ३५ वर्षांपासून या चित्रसृष्टीत आहात. तुमची अशी भूमिका धक्कादायक आहे.. ...

चार महिने शूटींग केले, दमडीही दिली नाही...! अलका कुबल यांच्या आरोपांना प्राजक्ता गायकवाडने दिले उत्तर - Marathi News | aai majhi kalubai serial prajakta gaikwad cried while talking about alka kubal allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार महिने शूटींग केले, दमडीही दिली नाही...! अलका कुबल यांच्या आरोपांना प्राजक्ता गायकवाडने दिले उत्तर

‘आई माझी काळूबाई’ मालिकेचा वाद, बोलताना प्राजक्ताला अश्रू अनावर ...

छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करताना झाली चूक; अलका कुबल यांच्याकडून लगेचच दिलगिरी - Marathi News | Alka kubal Apologized Regarding Swarajya Rakshak Sambhaji Serial Statement Said By Her Own | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करताना झाली चूक; अलका कुबल यांच्याकडून लगेचच दिलगिरी

प्राजक्ता गायकवाडच्या ‘आई माझी काळूबाई’मालिकेतील एक्झिटविषयी सांगत असताना या मालिकेच्या निर्मात्या आणि काळुबाईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ताविषयी राग व्यक्त केला आहे. ...