लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग

Alibaug, Latest Marathi News

Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी' - Marathi News | cyclone nisarga don't worry Government strongly support says balasaheb thorat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी'

रायगड जिल्ह्यात लाखाे घरांची पडझड झाली आहे, तर हजाराे हेक्टर बागायतींचे क्षेत्र उध्वस्त झाले आहे. ...

रायगडला मिळाले ७० कोटी, निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Raigad gets Rs 70 crore, District Collector directs to distribute funds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला मिळाले ७० कोटी, निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

वादळामुळे मोठी हानी : भरपाईपोटी प्राप्त निधीचे वाटप करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ...

खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन - Marathi News | The vision of humanity created by the khaki uniform | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

साडेतीन हजार नागरिकांना पोलीस अधीक्षकांची मदत : जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ...

शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी - Marathi News | Crowds in the markets to buy materials due to the acceleration of agricultural work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

रायगडमध्ये बळीराजा लागला कामाला : मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, हातउसने पैसे घेऊन बी-बियाण्यांची केली खरेदी ...

माजी नौदलप्रमुखांना पोलिसांची होतेय मदत - Marathi News | The former naval chief was assisted by the police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माजी नौदलप्रमुखांना पोलिसांची होतेय मदत

राजीव सातव यांची माहिती : चक्र ीवादळामुळे पाण्याचा पंप नादुरुस्त; होतहोती गैरसोय ...

मदतकार्य करताना एनडीआरएफच्या जवानाच्या पायाची दोन बोटे तुटली - Marathi News | Two toes of an NDRF jawan were broken | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मदतकार्य करताना एनडीआरएफच्या जवानाच्या पायाची दोन बोटे तुटली

श्रीवर्धन येथे मदतकार्य करताना झाला अपघात । श्रीवर्धन-मुंबई असा उभारला ग्रीन कॉरिडॉर ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर - Marathi News | cm uddhav thackeray visit alibaug today after nisara cyclone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर, कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर

उद्धव ठाकरे आज सकाळी अकरा वाजता रोरो पॅसेंजर फेरी सेवेतून रायगडला जाण्यासाठी निघणार आहेत. ...

CoronaVirus News in Raigad : कोविड योद्धांच्या मदतीसाठी शिक्षक; रायगड जिल्ह्यातील सुमारे चार हजार जणांचा सहभाग - Marathi News | CoronaVirus News in Raigad: Teacher to help Kovid warriors; About four thousand people from Raigad district participated | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :CoronaVirus News in Raigad : कोविड योद्धांच्या मदतीसाठी शिक्षक; रायगड जिल्ह्यातील सुमारे चार हजार जणांचा सहभाग

CoronaVirus News in Marathi and Live Updates : जिल्ह्याच्या सीमांवर असणारे चेकपोस्ट आणि प्रत्येक गावात आता या शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. ...