लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

अलिबाग : वाळू माफिया विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; दहा बोटी जप्त, गुन्हा दाखल - Marathi News | Strike action of district administration against sand mafia Ten boats seized case registered | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग : वाळू माफिया विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; दहा बोटी जप्त, गुन्हा दाखल

अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई ...

१२ वाहने चोरणाऱ्यांच्या अलिबागमध्ये LCBने आवळल्या मुसक्या - Marathi News | LCB raids Alibag of 12 vehicle thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वाहने चोरणाऱ्यांच्या अलिबागमध्ये LCBने आवळल्या मुसक्या

तीन आरोपींविरोधात १२ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ...

नेरळ: बायकोशी भांडण अन् पतीने स्वत:च्या गळ्याला लावला सुरा, ११२ नंबर हेल्पलाइनमुळे वाचले प्राण - Marathi News | Argument with wife and husband stabbing himself, 112 helpline saves life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायकोशी भांडणानंतर पतीने स्वत:च्या गळ्याला लावला सुरा, 'हेल्पलाइन'ने वाचले प्राण

डायल ११२ प्रणालीवर फोन करताच अवघ्या तीन मिनिटांत मिळाली मदत ...

जत्रौत्सवामुळे नागरिकांना अर्थिक आधार - Marathi News | Financial support to citizens due to Jatrautsava | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जत्रौत्सवामुळे नागरिकांना अर्थिक आधार

लाखाच्या घरात पाच दिवसात उड्डाणे करणार्‍या अलिबाग तालुक्यातील वरसोली येथी विठोबा मंदीरातील यात्रेला तरुणाई सह मध्यमवर्गीयांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.   ...

तेज बुद्धीची अपेक्षा घर सोडून गेली, पोलिसांनी 6 तासात शोधले; पालकांच्या स्वाधीन - Marathi News | Eskepa, who left home, was handed over to his parents within six hours by raigad police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तेज बुद्धीची अपेक्षा घर सोडून गेली, पोलिसांनी 6 तासात शोधले; पालकांच्या स्वाधीन

अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यानगर येथे योगिता अरुण मारभळ हे कुटुंब राहत आहे ...

पर्यटनाची चिंता मिटली, आता एसटी देणार ‘पॅकेज टूर’; खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दर - Marathi News | now parivahan ST bus will give 'package tour' Concerns about tourism are over | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पर्यटनाची चिंता मिटली, आता एसटी देणार ‘पॅकेज टूर’; खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दर

या सेवेमध्ये एक दिवसाच्या मुक्कामाचीही सोयही असणार आहे... ...

Bribe: लाचखोर महिला तहसीलदाराच्या मुंबईतील घरात सापडले एक कोटी,अलिबागमधून ६० तोळे सोने जप्त - Marathi News | Bribe: 1 crore found in Mumbai house of bribe-taking female Tehsildar Minal Dalvi, 60 tolas of gold seized from Alibag; Meenal Dalvi in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर महिला तहसीलदाराच्या मुंबईतील घरात सापडले १ कोटी, अलिबागमधून ६० तोळे सोने जप्त

Bribe: अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी आणि एजंट राकेश चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केल्यानंतर त्यांच्या विक्रोळीतील घरातून एक कोटी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.  ...

'राष्ट्रीय लोक अदालत'मुळे फुलला पूजा आणि मोहम्मदचा संसार - Marathi News | National Lok Adalat helped Puja and Mohammed in their lives tribal people gets justice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'राष्ट्रीय लोक अदालत'मुळे फुलला पूजा आणि मोहम्मदचा संसार

सहा वर्षांनी आदिवासी प्रकल्पग्रस्ताला मिळाला न्याय ...