लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

अलिबागमध्ये तृणधान्यांतून सकस आहार घेण्याचे विद्यार्थ्यांना धडे - Marathi News | In Alibaug, students learn healthy eating from cereals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये तृणधान्यांतून सकस आहार घेण्याचे विद्यार्थ्यांना धडे

कृषी विभागाचा हा अभिनव उपक्रम बालकांपासून युवकांना सकस आहार घेण्याकडे प्रवृत्त करणारा ठरत आहे. ...

श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त - Marathi News | 10 kg packets of narcotics seized at Srivardhan beach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर १० किलो अंमली पदार्थांची पाकिटे जप्त

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. ...

रायगडातील माता, बालकांना सुरक्षा कवच - Marathi News | Protection cover for mothers, children in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडातील माता, बालकांना सुरक्षा कवच

या मोहिमेत 0 ते 5 वर्षांमधील 6185 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ...

बाप्पा पावला, सागरी प्रवास झाला स्वस्त; १ सप्टेंबरपासून तिकीट दर कमी - Marathi News | Mumbai Alibaug travel by sea became cheaper as Ticket price reduced from September 1 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाप्पा पावला, सागरी प्रवास झाला स्वस्त; १ सप्टेंबरपासून तिकीट दर कमी

ऐन गणपतीत अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार ...

कोकण रेल्वे गेटमनची गोळी झाडून हत्या; रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळील घटना - Marathi News | Konkan Railway gateman shot dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोकण रेल्वे गेटमनची गोळी झाडून हत्या; रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळील घटना

गेटमन चंद्रकांत कांबळेंची हत्या करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू ...

अलिबागच्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्साहात - Marathi News | Nagpanchami in Alibaug's Nageshwar temple | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागच्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्साहात

नागेश्वर नवसाला पावतो अशी परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी नागपंचमी भरणार्या यात्रेत परिसरातील हजारो भाविक नागेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. ...

दादर सागरी पोलिसांमुळे जोहे-तांबडशेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | johe tambadshet roads breathed a sigh of relief thanks to the dadar sea police | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दादर सागरी पोलिसांमुळे जोहे-तांबडशेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

सुखकर प्रवासासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करा - अजित गोळे. ...

११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ - Marathi News | 11 crores cost of the dam reached 2 thousand crores; Just a numbers game | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :११ कोटींमध्ये होणाऱ्या धरणाचा खर्च पोहोचला २ हजार कोटींवर; केवळ आकड्यांचा खेळ

६० वर्षांत सांबरकुंड धरण कागदावरच ...