लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलिबाग

अलिबाग, मराठी बातम्या

Alibaug, Latest Marathi News

अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे - Marathi News | we have failed to clear doubts in the minds of minorities bahujans said ncp mp sunil tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे

तरीही विरोधकांचा झाला भ्रमनिरास ...

अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला - Marathi News | Tourist drowned in Alibaug sea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला

अविनाश शिंदे वय २७ रा आळंदी, मूळ औरंगाबाद असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जीवरक्षक यांनी अविनाश याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आहे.  ...

Fishery खोल समुद्रातील मासेमारी संकटात, मग मत्स्यशेती करा - Marathi News | Fishery; Deep sea fishing in crisis, then fish farming is good option | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery खोल समुद्रातील मासेमारी संकटात, मग मत्स्यशेती करा

हवामान बदल, एलईडी मासेमारी, तसेच जेलीफिशचे अतिक्रमण त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारी संकटात सापडली आहे. रायगडकरांचे उत्पन्नाचे मुख्य साधन असलेली मासेमारीच संकटात सापडल्याने रायगडकरांनी करायचे काय, असा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. ...

उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या! - Marathi News | Schools open after summer vacation; School supplies however became expensive by 10 to 15 percent! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या!

येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता ...

शिवराज्याभिषेक सोहळयाकरीता रायगड पोलीस प्रशासन सज्ज - Marathi News | raigad police administration is ready for the chhatrapati shivaji maharaj rajyabhishek | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवराज्याभिषेक सोहळयाकरीता रायगड पोलीस प्रशासन सज्ज

जवळपास 1400 पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्ताकरीता तैनात करण्यात आलेले आहेत. ...

मान्सूनपूर्व कौलारू घरे छावणीला आला वेग - Marathi News | pre monsoon Kaularu ghar restoration has reached speed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मान्सूनपूर्व कौलारू घरे छावणीला आला वेग

ग्रामीण भागात आजही चंद्रमौळी कौलारू घरांचे अस्तित्व कायम टिकून आहे. ...

मतमोजणी निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी - Marathi News | The counting inspectors inspected the counting center | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतमोजणी निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

अलिबाग - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करीता 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून जिल्हा ... ...

सुट्ट्यांमुळे वडखळ ते अलिबाग महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी - Marathi News | Huge traffic jam on Wadkal to Alibag highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुट्ट्यांमुळे वडखळ ते अलिबाग महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

२० मिनिटांच्या प्रवासाला दोन तास लागत असल्याची माहिती ...