लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही! - Marathi News | alia bhat and ranveer singh shoot at mumbais goregaon railway station | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही!

आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी 'राजी' ठरणार खास भेट! - Marathi News | trailer of alia bhatts latest film raazi is out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी 'राजी' ठरणार खास भेट!

'झी सिने पुरस्कार' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी! - Marathi News | 'Zee Cine Award' celebrities celebrate! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'झी सिने पुरस्कार' सोहळ्यात कलाकारांची मांदियाळी!

अभिनेत्री आलिया भट्टची शाळेच्या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती - Marathi News | Actress Alia Bhatti attended the school sports event | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :अभिनेत्री आलिया भट्टची शाळेच्या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती