लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज - Marathi News | Deepika Padukone's unique look, Alia Bhatt's glamorous style, Bollywood kids' stunning looks at Sabyasachi's event | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज

प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीने नुकतेच मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. ...

National girl child day 2025 : ‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही.. - Marathi News | National Girl Child Day: 6 celebrities who welcomed their first daughter with a bang, national girl child day, bollywood celebrity blessed with baby girl as their first child | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही..

रणबीर कपूर-आलिया भटने दणक्यात केलं न्यू इयर सेलिब्रेशन; कुटुंबासोबत केलं २०२५ चं स्वागत - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt celebrated New Year with kapoor family welcomed 2025 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भटने दणक्यात केलं न्यू इयर सेलिब्रेशन; कुटुंबासोबत केलं २०२५ चं स्वागत

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (welcome 2025) ...

आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर! - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor And Raha Celebrated Christmas 2024 With Kapoor And Bhatt Family See Latest Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया अन् रणबीरनं कुटुबांसोबत 'असा' साजरा केला ख्रिसमस, Photos आले समोर!

ख्रिसमसनिमित्त संपूर्ण कुटुंबीय एकत्र जमले होते. ...

आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण? - Marathi News | bollywood alia bhatt deepika padukone tamannaah bhatia who will charge highest fees in the 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट, दीपिका पादुकोण की श्रद्धा कपूर... २०२४ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?

बॉलिवूडमधील कोणत्या सौंदर्यवतीने यावर्षी सर्वाधिक मानधन घेतलं आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...

किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष - Marathi News | Raha Kapoor At Football Match Video photo Viral With Ranbir Kapoor And Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष

मॅच फुटबॉलची पण चर्चा 'राहा'चीच रंगली! ...

आईच्या 'गर्ल्स स्क्वॉड' मध्ये लेक राहा कपूरचीही एन्ट्री, आलिया भटचा मैत्रिणींसोबत 'क्वॉलिटी टाईम'! - Marathi News | raha kapoor in alia bhatt s girls squad friend akansha ranjan kapoor shares photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आईच्या 'गर्ल्स स्क्वॉड' मध्ये लेक राहा कपूरचीही एन्ट्री, आलिया भटचा मैत्रिणींसोबत 'क्वॉलिटी टाईम'!

राहाच्या फोटोने वेधलं लक्ष, आलियाच्या मैत्रिणींसोबत दिसली ...

कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस? - Marathi News | From Alia Bhatt to Ananya Panday 4 Bollywood actresses wearing same kurta set | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कमालच झाली! चक्क ४ अभिनेत्रींनी खरेदी केला एकसारखा ड्रेस- बघा कोण त्या चौघी, कसा आहे तो ड्रेस?

...