लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
या कारणामुळे कधीच मीडियासमोर येत नाही आलिया भट्टची ही बहिण, प्रसिद्धीपासून दूरच राहणे करते पसंत - Marathi News | For this reason, Alia Bhatt's sister Shaheen Bhatt, who never appears in front of the media, prefers to stay away from publicity | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे कधीच मीडियासमोर येत नाही आलिया भट्टची ही बहिण, प्रसिद्धीपासून दूरच राहणे करते पसंत

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि बडे कुटुंब म्हणजे भट्ट कुटुंबीय. हिंदी चित्रपटसृष्टीत भट्ट कुटुंब कायमच चर्चेत असतं. घरातली प्रत्येक व्यक्तीविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. ...

कोरोना संकटात मदत करण्याऐवजी हे सेलिब्रेटी परदेशी रवाना, नेटिझन्स म्हणातायेत यांना बाहेरच हाकला - Marathi News | bollywood celebrities went for holiday in corona crisis got trolled on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोरोना संकटात मदत करण्याऐवजी हे सेलिब्रेटी परदेशी रवाना, नेटिझन्स म्हणातायेत यांना बाहेरच हाकला

मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल - Marathi News | Ranbirkapoor And Aliaabhatt Off to Maldives for holidays | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल

गेल्या काही दिवसांमध्ये काही व्हॅकेशनसाठी बिनधास्त फिरताना दिसतायेत.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही कोरनाची लागण झाली होती, कोरोनामुक्त होताच दोघेही सध्या मालदीव्हजला रवाना झालेत. ...

क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन Ranbir Kapoor ची सटकली, वाचा नेमके काय घडलं - Marathi News | Ranbir Kapoor angry on Paparazzi cameras | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन Ranbir Kapoor ची सटकली, वाचा नेमके काय घडलं

Ranbir Kapoor Spotted : रणबीर कपूर त्याच्या फिल्मी करिअप्रमाणे त्याच्या खाजगी आयुष्यात सुरु असलेल्या प्रत्येक हालचाली टिपण्यात पापाराझींना आणि पाहण्यात प्रेक्षकांनासुध्दा प्रचंड उत्सुकता असते. ...

IN PICS : 11 व्या वर्षीच रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती आलिया भट, अशी सुुरू झाली होती लव्हस्टोरी - Marathi News | birthday special love story of ranbir kapoor and alia bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : 11 व्या वर्षीच रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती आलिया भट, अशी सुुरू झाली होती लव्हस्टोरी

आज आलियाचा वाढदिवस आहे. याच निमित्तानं जाणून घेऊ, आलिया-रणबीरची Love Story ...

आलिया भटच्या आधी या अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारलीय वेश्याची भूमिका - Marathi News | Before Alia Bhatt, these actresses played the role of real prostitutes on the silver screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या आधी या अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारलीय वेश्याची भूमिका

आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे चर्चेत आली आहे. ...

आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो - Marathi News | Step inside Alia Bhatt’s cool new office that is all about eternal sunshine | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचे अलिशान प्रॉडक्शन हाऊस, पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असे इनसाईड फोटो

आता आलिया भट एका नव्या भूमिकेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीय. होय, आलियाने एक नवी प्रॉडक्शन कंपनी सुरु केलीय. ...

आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप - Marathi News | Alia Bhatt Mourns the death of her Cat Sheeba see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या मांजरीचे झाले निधन, गुडबाय एंजल म्हणत तिने दिला निरोप