आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt Birthday: बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट हिचा आज वाढदिवस. 2012 साली ‘स्टुडंट ऑफ दी इअर’ या चित्रपटातून आलियाचा डेब्यू झाला आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ...
Alia Bhatt: आलिया भटने इन्स्टाग्रामवर आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ती एका व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये आलियाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसत आहे. ...
Alia Bhatt : बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट इंडस्ट्रीच्या टॉप हिरोईनपैकी एक आहे. नुकताच आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा रिलीज झाला. साहजिकच सगळीकडे आलियाच्या नावाची चर्चा आहे. ...