आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Bollywood : आता RRR च्या इतक्या यशानंतर त्या कलाकारांना नक्कीच पश्चाताप होत असेल ज्यांनी या सिनेमाचा भाग होण्यास नकार दिला. यात साधीसुधी नाही तर अनेक मोठी नावं आहेत. ...
RRR : ‘आरआरआर’ हा सिनेमा चांगलाच गाजतोय. आलिया भट व अजय देवगण यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज पॅकेज आहे. होय, ते म्हणजे ऑलिव्हिया मॉरिस. ...