लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, फोटो

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
वेडिंग कार्डनंतर व्हायरल होतोय ऋषी-नीतू कपूर यांच्या लग्नाचा अल्बम; रॉयल पद्धतीने झालं होतं फेमस कपलचं ग्रँड वेडिंग - Marathi News | rishi kapoor neetu kapoor wedding album viral before ranbir alia wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेडिंग कार्डनंतर व्हायरल होतोय ऋषी-नीतू कपूर यांच्या लग्नाचा अल्बम; रॉयल पद्धतीने झालं होतं फेमस कपलचं ग्रँड वेडिंग

Rishi-neetu kapoor wedding album:त्याकाळी नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचं ग्रँड वेडिंग झालं होतं. या लग्नाची आजही चर्चा होते. ...

Alia Bhatt Wedding Look : आलिया भटचे सिंपल तरीही आकर्षक १० वेडींग लूक्स; लग्नाच्या खरेदीसाठी मिळतील नवनवीन आयडिया - Marathi News | Alia bhatt wedding look : Bollywood in pics onscreen bridal looks of alia bhatt see her pics | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आलिया भटचे सिंपल तरीही आकर्षक १० वेडींग लूक्स; लग्नाच्या खरेदीसाठी मिळतील नवनवीन आयडिया

Alia Bhatt Wedding Look : आलियाचा प्रत्येक वेडींग लूक हा लक्ष वेधून घेणारा होता. ...

Ranbir-Alia Wedding : रणबीर-आलियाच्या लग्नविधींना सुरुवात; ट्रेडिशनल लूकमध्ये मेहंदीसाठी पोहोचल्या करिश्मा, करिना - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor Pre Wedding Function Karishma Kareena Kapoor Neetu Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लग्नविधींना सुरुवात; ट्रॅडिशनल लूकमध्ये मेहंदीसाठी पोहोचल्या करिश्मा, करिना

Alia Bhatt Ranbir Kapoor Pre Wedding Function : आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झालीये. होय, लग्नाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी 14 ते 17 एप्रिल यादरम्यान हे कपल लग्न करतंय, हे नक्की. ...

अग्गंबाई सूनबाई..! आलिया भट आहे 'कपूर घराण्यातील' ११वी सून, जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्रीच्या जाऊबाई - Marathi News | Aggabai Sunbai ..! Alia Bhatt is the 11th daughter-in-law of 'Kapoor family', find out who are the actress's daughters-in-law | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सूनबाई..! आलिया भट आहे 'कपूर घराण्यातील' ११वी सून, जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्रीच्या जाऊबाई

Kapoor Family: कपूर घराणे हे बॉलिवूडमधील सर्वात मोठे फिल्मी कुटुंब आहे.या कुटुंबातील जवळपास ३० जणांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. आलिया भट(Alia Bhatt)चेही नाव लवकरच कपूर कुटुंबाशी जोडले जाणार आहे. ...

Cuteness Alert! आतापेक्षा बालपणी जास्त क्यूट होती आलिया, फोटो बघून पुन्हा पुन्हा पडाल तिच्या प्रेमात! - Marathi News | Alia Bhatt childhood photos, you will fell in love with her again and again | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Cuteness Alert! आतापेक्षा बालपणी जास्त क्यूट होती आलिया, फोटो बघून पुन्हा पुन्हा पडाल तिच्या प्रेमात!

Alia Bhatt Childhood Photos : बालपणी आलिया किती निरागस, क्यूट दिसत होती हे दाखवण्यासाठी आम्ही तिचे तुम्ही न पाहिलेले फोटो घेऊन आलो आहोत. ...

आलिया की रणबीर? कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती; जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ - Marathi News | actor ranbir kapoor and alia bhatt net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया की रणबीर? कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती; जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ

Ranbir kapoor and alia bhatt: आलिया आणि रणबीर दोघंही लोकप्रिय कलाकार आहेत. तसंच त्यांचे कुटुंबीयदेखील कलाविश्वाशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कोणाचं नेटवर्थ जास्त आहे ते पाहुयात. ...

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : रणबीर कपूर लवकरच होणार भट्ट परिवाराचा दुसरा जावई, कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : Where ie Bhatt family's first son in law Manish Makhija Ex husband of Pooja Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : रणबीर कपूर लवकरच होणार भट्ट परिवाराचा दुसरा जावई, कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई?

Ranbir Alia Wedding : अनेकांना भट्ट परिवाराच्या पहिल्या जावयाबाबत काहीच माहीत नाही. आम्ही सांगतोय आलियाची मोठी बहीण पूजा भट्टचा एक्स पती मनीष मखीजाबाबत. ...

दीपिका ते कतरिना... मोठी आहे रणबीरच्या गर्लफ्रेन्ड्सची यादी, आलियाने काय दिली होती यावर प्रतिक्रिया? - Marathi News | ranbir kapoor alia bhatt wedding this is how alia reacted on boyfriend past relationships | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोठी आहे रणबीरच्या गर्लफ्रेन्ड्सची यादी, आलियाने काय दिली होती यावर प्रतिक्रिया?

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding : अनेक वर्ष बॉलिवूडचा प्लेबॉय म्हणूनच रणबीरला ओळखलं जातं होतं. पण आलियाला यामुळे काहीही फरक पडत नाही... ...