शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

फिल्मी : पहिल्याच नजरेत रणबीरच्या प्रेमात पडली होती आलिया, खूपच इंटरेस्टिंग आहे दोघांची लव्हस्टोरी

सखी : लग्नात डिझायनर महागडे लेहेंगे टाळणाऱ्या ७ बॉलीवूड अभिनेत्री, पाहा नवरी अशी नटली की..

फिल्मी : दीपिका, करीना, प्रियंका नव्हे तर 'या' अभिनेत्रीने दिले सर्वाधिक 100 कोटींचे चित्रपट

फिल्मी : कुणी लक्झरी स्पोर्ट्स कार तर कुणी हिऱ्यांचे झुमके, अनंत-राधिकाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट्स, पाहा फोटो

फिल्मी : आईच्या कडेवर बसून हसताना दिसली राहा, आलियाने पहिल्यांदाच शेअर केला लेकीसोबतचा Photo

फिल्मी : बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला लागले चार चाँद

सखी : श्रीदेवी ते दीपिका पदुकोन- 'बेबी फर्स्ट' म्हणत करिअरच्या शिखरावर असताना प्रेग्नंट झाल्या 'या' अभिनेत्री

फिल्मी : रंग दे बसंती, लगान ते उरी...या प्रजासत्ताक दिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

फिल्मी : शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!