आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
5 yoga asanas to practice daily : योगामुळे आरोग्य उत्तम राहण्यास तर मदत होतेच पण मनही शांत राहण्यास मदत होते. पाहूयात कोणती आसने नियमीत करायला हवीत... ...
Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding Unseen Photos: सोशल मीडियावर रणबीर व आलियाच्या लग्नाचे एक ना अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यातला एक फोटो सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. ...
Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding, Karan Johar Oops Moment : होय, आलिया व रणबीरच्या लग्नात खास पाहुणा असलेल्या करण जोहरने एक धम्माल किस्सा शेअर केला आहे. ...