आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
गेल्या 14 एप्रिलला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट (Alia Bhatt) यांनी लग्नगाठ बांधली. आलिया भट आता कपूर कुटुंबाची सून आहे. सध्या हे कपल या ना त्या कारणानं सतत चर्चेत आहेत. मात्र सध्या चर्चा आहे ती नव्या सूनबाईंची. ...
Alia Bhat in Oversized Shirt: उन्हाळ्यात सैलसर कपडे घालायला बरं वाटतं ना? मग घाला बिंधास्त.. कारण सध्या ओव्हरसाईज शर्ट्सचा जबरदस्त ट्रेण्ड सुरू आहे..(fashion in summer) ...
Karan Johar's Dinner Party: बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहरला पार्टीसाठी फक्त निमित्त लागतं. करण जोहरच्या घरी पार्टी म्हटल्यावर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येणारच. ...
5 yoga asanas to practice daily : योगामुळे आरोग्य उत्तम राहण्यास तर मदत होतेच पण मनही शांत राहण्यास मदत होते. पाहूयात कोणती आसने नियमीत करायला हवीत... ...