आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Bramhastra Movie: रणबीर कपूर-आलिया भटचा बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खानही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ...
Brahmastra Nagarjuna Look : 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील अभिनेता नागार्जुनचा लूक नुकताच शेअर करण्यात आला आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. ...
Brahmastra Movie: आज सकाळपासून अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर चर्चेत आले आहेत. त्याचे कारणही खूप खास आहे. ते दोघे त्यांचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी विशाखापट्टणमला पोहोचले आहेत. ...
Karan Johar : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आज ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्याला सोशल मीडियावर टॅग करून शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Gangubai Kathiawadi : थायलंडमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. आलिया भटनं थायलंडच्या लोकांवर अशी काही जादू केली आहे की, तिथे गंगूबाई स्टाईलमध्ये पोझ देण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ...