आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
How To Reduce Belly Fat: पोटावरची चरबी कमी कशी करायची. हा अनेकींना पडलेला प्रश्न.. त्याचंच तर खास उत्तर देत आहे अभिनेत्री आलिया भट, करिना कपूर (Alia Bhatt and Kareena Kapoor) यांची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani). ...
Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या आठवड्यात 154.75 कोटींचा बिझनेस केला. सध्या बॉक्स ऑफिसचं चित्र काय आहे तर हळूहळू ‘ब्रह्मास्त्र’ची जादू ओसरायला लागली आहे. आकडे तर हेच सांगताहेत.... ...
Brahmastra Movie: आजपासून बरोबर ३ वर्षे, ११ महिने, १७ दिवसांपूर्वी करण जोहरने एक अतिशय खास पोस्ट केली होती. त्यावेळी पुढे काय होणार याचा अंदाज कोणालाच लावता आला नाही. ...
Alia Bhatt Ranbir Kapoor Video :रणबीर व आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरच्या कमेंट्स तर विचारू नका. या कमेंट्स वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही... ...