आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt Ranbir Kapoor Video :रणबीर व आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवरच्या कमेंट्स तर विचारू नका. या कमेंट्स वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही... ...
Brahmastra box office collection: रणबीर कपूर व आलिया भटचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा रिलीज झाला तोच ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडच्या सावटाखाली. पण याऊपरही हा सिनेमा गर्दी खेचण्यात यशस्वी झाला... ...
Brahmastra Box Office Trend On Twitter : ‘ब्रह्मास्त्र’च्या तुफानी कमाईने रणबीर व आलिया खुश्श आहेत. मेकर्सही आनंदले आहेत. पण सोशल मीडियावरच्या युजर्सला काही केल्या ही गोष्ट पचत नाहीये... ...