आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिच्या लग्नापासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. लग्नापूर्वीच ती प्रेग्नेंट होती का, असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान आता तिच्या बहिणीने याबाबत खुलासा केला आहे. ...
Pregnant Alia says to Neetu Kapoor: गरोदर असणाऱ्या सुनबाई आलियाची (Alia Bhatt) तिच्या सासुबाई नितू कपूर (Neetu Kapoor) कशी काळजी करत आहेत, याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ...
Bipasha's High Heels During Pregnancy: प्रेग्नन्सीमध्ये हाय हिल्स घातल्यामुळे अभिनेत्री बिपाशा बसू चांगलीच ट्रोल झाली आहे. त्यामुळे मग बघा तिने तिच्या चपलांमध्ये कसा बदल केला.. ...
Mom To Be Alia Bhat Spotted in New Footwear Style Know the Price of Her Footwear : पिंक रंगाच्या शॉर्ट ड्रेसची आणि विशेषत: तिने घातलेल्या चपलांची चर्चा होताना दिसत आहे. ...
Fitness Tips by Anushka Parwani: योगा करण्यासाठी योगा मॅटच अंथरली पाहिजे आणि व्यवस्थित बसून किंवा झोपूनच योगा केला पाहिजे, असं तुम्हालाही वाटतं का, मग वाचा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांचा खास सल्ला.. ...
RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...