आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt and Ranbir Kapoor's First Child Is Born : आज सकाळी आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती करण्यात आलं. या ठिकाणी आलियाने आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...
Box Breathing For Reducing Mental Stress: कोणत्याही गोष्टीचा खूपच ताण येत असेल, एन्झायटी वाढत असेल तर हा एक सोपा श्वसनाचा व्यायाम करून बघा. मन शांत होण्यास मदत होईल. ...
Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली. ...