लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Rekha-Alia Bhatt : रेखाच अधिक सुंदर...! सदाबहार अभिनेत्रीपुढे आलियाही पडली फिकी, पाहा फोटो - Marathi News | rekha kiss alia bhatt at Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रेखाच अधिक सुंदर...! सदाबहार अभिनेत्रीपुढे आलियाही पडली फिकी, पाहा फोटो

Rekha, Alia Bhatt, Dadasaheb Phalke Award: रेखा यांच्या आरस्पानी सौंदर्यापुढे सगळ्याच अभिनेत्री फिक्या ठरतात. दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यातही हेच दिसलं... ...

Dadasaheb Phalke Award 2023 : 'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'ब्रम्हास्त्र'साठी रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार - Marathi News | Dadasaheb Phalke Award 2023 held in mumbai alia and ranbir kapoor wins best actors award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.   ...

एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात - Marathi News | Bollywood stars earn crores of rupees from sponsored posts on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका पोस्टची की किंमत... ! आलिया ते प्रियंका-शाहरुखपर्यंत इंस्टावरून कोट्यवधी कमावतात

सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात, फॉलोअर्स वाढवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात आणि का नाही? यासाठी त्यांना पैसे मिळतात. होय, बॉलिवूडचे कलाकार एका स्पॉन्सर्ड पोस्टसाठी कोट्यवधी रूपये घेतात. हे आकडे वाचून तुम्हीही चक्रावून जाल. ...

Alia Bhat : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! लेकीच्या जन्मानंतर आलियाच दिसतेय छोटी मुलगी, नेटकरी म्हणतात, 'संतूर मॉम' - Marathi News | Alia Bhat awesome transformation After the birth of a girl Alia looks young like before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! लेकीच्या जन्मानंतर आलियाच दिसतेय छोटी मुलगी

चेहऱ्यावरही कमालीचा ग्लो आणि अतिशय फिट अॅंड फाईन असलेल्या 'संतूर मॉम' आलिया भटचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

Alia Bhatt : आलियाने शेअर केले चिमुकल्या बाळाचे फोटो, चाहते म्हणाले, 'ही तर बेबी राहा...' - Marathi News | Alia bhatt shares baby raha photos fans get confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt : आलियाने शेअर केले चिमुकल्या बाळाचे फोटो, चाहते म्हणाले, 'ही तर बेबी राहा...'

अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) तीन महिन्यांपूर्वीच मुलगी 'राहा'ला जन्म दिला. मात्र सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या 'नो फोटो पॉलिसी'नुसार आलिया रणबीरनेही ... ...

आय लव्ह यू गर्ल्स ! रणबीर कपूरने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा; Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor wished wife alia and daughter raha happy Valentines Day in live concert Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आय लव्ह यू गर्ल्स ! रणबीर कपूरने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर गुडगावला पोहोचला. तेथील लाईव्ह कॉन्सर्ट मध्येच रणबीरने असे काही केले की सर्वांचे लक्ष वेधले. ...

Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया आली अन् ट्रोल झाली, युजर्स म्हणाले... - Marathi News | Netizens Criticise alia bhatt in Kiara Advani & Sidharth Malhotra’s Wedding Reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये आलिया आली अन् ट्रोल झाली, युजर्स म्हणाले...

 Kiara Advani & Sidharth Malhotra’s Wedding Reception, Alia Bhatt Video : सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये एंट्री करतानाचा आलियाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.   ...

Sid Kiara Wedding Reception : सिड- कियाराचं रिसेप्शन, एक्स गर्लफ्रेंड आलियाच्या एंट्रीने वेधलं लक्ष; अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी - Marathi News | Sid Kiara Wedding Reception Ex-girlfriend Alia makes entry, many Bollywood actors attended wedding reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ- कियाराचं ग्रँड वेडिंग रिसेप्शन; एक्स गर्लफ्रेंड आलियाने वेधले लक्ष

सिड कियाराचे वेडिंग रिसेप्शन मुंबईच्या सेंट रेगिस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडले. ...