आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Bollywood actors : बॉलिवूड स्टार्स एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतात हे तर तुम्हाला ठाऊक असेलच. जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही हे स्टार्स बक्कळ कमाई करतात. ...
Alia Bhatt on why she 'had to lose weight' after daughter Raha Kapoor's birth: 'You have to look appealing because...' लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात व्यायाम करुन फिट होणाऱ्या आलिया भटने सांगितली बाळांतपणानंतर बदलत्या वजनाची गणितं ...