आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhat's Glamorous Look In Animal's Success Party: ॲनिमल चित्रपटाच्या यशानिमित्त झालेल्या दिमाखदार पार्टीमध्ये आलिया भटची आणि तिच्या ग्लॅमरस ड्रेसचीच सर्वाधिक चर्चा होती... ...
Flashback Viral Video : २०२३ सालात ज्याप्रमाणे स्टार्स आपल्या हिट चित्रपटांमुळे चर्चेत राहिले त्याचप्रमाणे खासगी गोष्टींमुळेही चर्चेत राहिले. यात दीपिका पादुकोण, वरुण धवन, विकी कौशल यासारख्या कलाकारांचा समावेश आहे. यांच्याशिवाय यात दोन स्टारकिड्सचा द ...