आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt Lungi Kurta Fashion Trend : lungi kurta style by Alia Bhatt : बॉलिवूडची फॅशन आयकॉन आलिया भट्ट नेहमीच तिच्या स्टायलिश आणि हटके लूकसाठी फेमस आणि कायम चर्चेत असते. ...
Alia Bhatt's Gift For Daughter Raha: राहाच्या १८ व्या वाढदिवसाला आलिया भट तिला काय गिफ्ट देणार आहे; याची चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप गाजते आहे... ...