लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
राझीच्या यशानंतर आलियाचे भाव वधारले, आता एका सिनेमासाठी घेणार इतकं मानधन - Marathi News | Actress Alia Bhatt Increase Fees After Success Of Raazi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राझीच्या यशानंतर आलियाचे भाव वधारले, आता एका सिनेमासाठी घेणार इतकं मानधन

राझी हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाच्या यशानंतर आलियाचं स्टारडमही वाढलं आहे. ...

रणबीरच्या 'संजू' सिनेमाचा ट्रेलर पाहून काय म्हणाली आलिया? - Marathi News | Sanju Trailer : Alia Bhatt reaction on Ranbir Kapoor's Sanju | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'संजू' सिनेमाचा ट्रेलर पाहून काय म्हणाली आलिया?

सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारही या ट्रेलरचं भरभरुन कौतुक करत आहेत. अभिनेत्री आलिया भटनेही या ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

आलियासोबतच्या नात्याचा रणबीरने केला खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor reveals he has boy crush on Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियासोबतच्या नात्याचा रणबीरने केला खुलासा

गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया भटला एका शोमध्ये याबाबत विचारले गेले होते. यावर आलिया काहीच बोलली नव्हती. पण तिच्या रिअॅक्शनने सर्वांनाच प्रश्नात पाडले.  ...

आलिया भटच्या 'राजी' ने रविवारी केली इतकी कमाई - Marathi News | Raazi Box Office Collection Day 3 : Alia Bhatt and Vicky Kaushal starrer film earns 14.11 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या 'राजी' ने रविवारी केली इतकी कमाई

जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'राजी' या सिनेमाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. खासकरुन या सिनेमातील अभिनेत्री आलिया भटचं भरभरुन कौतुक केलं जातंय. ...

श्रीदेवीच्या जागी धकधक गर्ल साकारणार 'कलंक'मध्ये भूमिका, माधुरी- संजय दत्त 21 वर्षांनी एकत्र - Marathi News | karan johars kalank stars madhuri dixit, sanjay dutt and many others check out the first poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीच्या जागी धकधक गर्ल साकारणार 'कलंक'मध्ये भूमिका, माधुरी- संजय दत्त 21 वर्षांनी एकत्र

कलंक सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता संजय दत्त तब्बल 21 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.  ...

'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही! - Marathi News | alia bhat and ranveer singh shoot at mumbais goregaon railway station | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही!

आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी 'राजी' ठरणार खास भेट! - Marathi News | trailer of alia bhatts latest film raazi is out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टच्या चाहत्यांसाठी 'राजी' ठरणार खास भेट!

Raazi Trailer : '...तुम हिंदुस्थान की आँख और कान बनके पाकिस्तान मे रहो', राझी सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | Raazi Trailer: Trailer of Alia Bhatt and Vicky Kaushal’s Raazi released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raazi Trailer : '...तुम हिंदुस्थान की आँख और कान बनके पाकिस्तान मे रहो', राझी सिनेमाचा ट्रेलर रिलीज

बहुप्रतीक्षित व बहुचर्चित 'राझी' सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. ...