लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!! - Marathi News | ranbir kapoor alia bhatt celebrated new year with rishi kapoor neetu kapoor in newyork-3 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टने कपूर फॅमिलीसोबत केले न्यू ईअर सेलिब्रेशन ! पाहा फोटो!!

रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘साथ साथ’! हा घ्या पुरावा!! - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt to celebrate the new year together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘साथ साथ’! हा घ्या पुरावा!!

होय, आलिया व रणबीरचा एक ताजा फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो आहे, न्यूयॉर्कमधला. रणबीरच्या फॅन क्लबने हा फोटो शेअर केला आहे. ...

रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘साथ साथ’! हा घ्या पुरावा!! - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt to celebrate the new year together-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘साथ साथ’! हा घ्या पुरावा!!

रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘साथ साथ’! हा घ्या पुरावा!! - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt to celebrate the new year together-2 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर- आलिया भट्ट ‘साथ साथ’! हा घ्या पुरावा!!

‘मीटू’वर बोलून अशी फसली राणी मुखर्जी, नेटक-यांनी केले ट्रोल - Marathi News | rani mukerji trolled for her opinion on metoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मीटू’वर बोलून अशी फसली राणी मुखर्जी, नेटक-यांनी केले ट्रोल

अभिनेत्री राणी मुखर्जीने ‘मी टू’ मोहिमेसंदर्भात असा काही मुद्दा मांडला की, ती सोशल मीडियावर ट्रोल झाली.  ...

Troll: आलिया भट्टची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले....... - Marathi News |  Troll: Alia Bhatt wear Night Suit Spotted At Airport Social Media Troll Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Troll: आलिया भट्टची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले.......

नुकतीच आलिया भट्ट एयरपोर्टवर स्पाॅट झाली. तिचा हा एअरपोर्ट लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ...

ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन - Marathi News | Alia celebrate x-mas alone because ranber was not with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐन ख्रिसमसच्या वेळी आलियासोबत नव्हता रणबीर कपूर म्हणून एकटीलाच करावे लागले सेलिब्रेशन

बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या पार्टीच्या मूडमध्ये आहे. आलिया भट्टनेही इन्स्टाग्रामवर तिचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर कुठेच दिसत नाहीय. ...

Best Of 2018 : वर्षभरात 'या' अभिनेत्रींचा बोलबाला, इन्स्टा-फेसबुक युजर्सचाही 'कलिजा खलास झाला'! - Marathi News | Best Of 2018: Inspired by Social Media on Social Media, How Many Followers and Posts on Instagram and Facebook in 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Best Of 2018 : वर्षभरात 'या' अभिनेत्रींचा बोलबाला, इन्स्टा-फेसबुक युजर्सचाही 'कलिजा खलास झाला'!

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे सोशल मीडियावर २ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. तिने आजवर सुमारे २ हजार ७०० पोस्ट शेअर केल्या असून ३८४ जणांना ती फॉलो करते. ...