आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
झाशीची राणी लक्ष्मीबाईचा धगधगता इतिहास पडद्यावर दाखवणारा कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट कधीच रिलीज झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेले वाद मात्र अजूनही थांबेनात. ...
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडच्या रोमॅन्टिक कपलची बात काही औरचं. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले लग्नानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपआपल्या कामात गुंतले. पण एकमेकांबद्दल बोलण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ...
सिद्धार्थ व आलिया हे एकमेकांच्या प्रेमात असतानाही आपल्या रिलेशनशिपवर बोलत नसत. ब्रेकअपवरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये मात्र सिद्धार्थने आपले मौन सोडले. ...
आलिया भटचे नाव बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. कामवेळात आलियाने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे ...