आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. ...
करिना कपूर सध्या अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून ती या चित्रपटानंतर तख्त या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ...
रणवीरने फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचे चाहते भरभरून या फोटोला लाइक करत आहेत. तसेच कमेंट देखील करत आहेत. पण या सगळ्यात एक कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
अलिया भटला बॉलिवूडमध्ये पदर्पण करून केवळ काहीच वर्षं झाली आहेत. पण आज तिने बॉलिवूडमध्ये तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. स्टुडंट ऑफ द इयर या पहिल्याच चित्रपटापासूनच तिने एकापेक्षा एक हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली आहे. ...