लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या रोका सेरेमनीच्या वृत्ताचे केले खंडन, लग्नाचा केला खुलासा - Marathi News | alia-bhatt-on-roka-ceremony-april-ranbir-kapoor-brahmastra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने रणबीर कपूरसोबतच्या रोका सेरेमनीच्या वृत्ताचे केले खंडन, लग्नाचा केला खुलासा

आलिया भट चित्रपटाव्यतिरिक्त रणबीर कपूरसोबत रिलेशनशीप असून त्याच्यासोबत लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...

आलिया भट या कारणामुळे झाली भावुक - Marathi News | Ranbir Kapoor's acceptance speech at Zee Cine Awards 2019 for Best Actor makes Alia Bhatt emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट या कारणामुळे झाली भावुक

झी सिने पुरस्कार सोहळा रणबीर कपूरसाठी खूपच खास होता. कारण या पुरस्कार सोहळ्यात रणबीरला आलियाकडून पुरस्कार देण्यात आला. ...

आलिया भट व रणबीर कपूरचा एकत्र काम करण्यास नकार! हे आहे कारण!! - Marathi News | alia bhatt and ranbir kapoor wont do more films together know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट व रणबीर कपूरचा एकत्र काम करण्यास नकार! हे आहे कारण!!

आलिया भट आणि रणबीर कपूरची जोडी रिअल लाईफमध्ये जाम चर्चेत आहे. बॉलिवूडचे हे सुंदर कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहेत. साहजिकच, या कपलची रिअल लाईफ केमिस्ट्री, रिल लाईफमध्ये कॅश करण्यास मेकर्स उत्सूक आहेत. पण ... ...

'कलंक'च्या प्रदर्शनापूर्वीच वरूणने कियारासह केला हा कारनामा, व्हिडीओ आला समोर - Marathi News | Kalank Varun Dhawan And kiara Advani Sizzling Chemistry On Sun Sathiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कलंक'च्या प्रदर्शनापूर्वीच वरूणने कियारासह केला हा कारनामा, व्हिडीओ आला समोर

सिनेमात आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितही झळकणार आहे. येत्या १७ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...

इतकी घाई बरी नाही...! आलिया भटला आईचा सल्ला!! - Marathi News | soni razdan does not want alia bhatt to get married in hurry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी घाई बरी नाही...! आलिया भटला आईचा सल्ला!!

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता बरेच पुढे गेले आहे. सध्यातरी दोघेही काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. हे कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहे. पण... आलियाच्या आईचे मानाल तर इतकी घाई बरी नाही. ...

रणबीर कपूर शिवाय जुहूमध्ये सलूनच्या बाहेर दिसली आलिया भट, पहा तिचे हे फोटो - Marathi News | Apart from Ranbir Kapoor, look at Salya Bhat in Juhu, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर शिवाय जुहूमध्ये सलूनच्या बाहेर दिसली आलिया भट, पहा तिचे हे फोटो

रडूबाई...रडू...! या कारणामुळे आलिया भटला कारण नसताना येते रडू!! - Marathi News | alia bhatt shares she is suffering from anxiety | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रडूबाई...रडू...! या कारणामुळे आलिया भटला कारण नसताना येते रडू!!

ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. खुद्द आलियाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. या आजारामुळे आलियाला विनाकारण रडू येते. ...

सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अ‍ॅब्स बनवण्यामागचे कारण - Marathi News | Super Dancer Chapter 2: Kalank stars Alia, Varun, Sonakshi have fun with contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अ‍ॅब्स बनवण्यामागचे कारण

सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का?  तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...