शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आलियाच्या 'या' कामामुळे 40 परिवारांचं आयुष्य झालं प्रकाशमय 

फिल्मी : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली 'या' सुपरस्टारची एंट्री

फिल्मी : आलिया भट्टच्या या बॅगची किंमत वाचून व्हाल थक्क!

फिल्मी : तर काय महेश भट्ट आहेत ‘राजी’? मान्य आहे आलिया-रणबीरचे नाते??

फिल्मी : तुम्हाला माहिती आहे, 15 वर्षांपूर्वीच रणबीरची पत्नी बनणार होती आलिया

फिल्मी : आलिया भट्टच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

फिल्मी : भावी सासूच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलिया पॅरिसला होणार रवाना

मुंबई : 'संजू' सिनेमाच्या प्रिमियरला ही खास व्यक्ती लावणार हजेरी

फिल्मी : 2020 मध्ये होऊ शकतं आलिया-रणबीरचं लग्न? जवळच्या मित्राकडून खुलासा

फिल्मी : आलिया भट्टच्या 'राझी'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, केली इतकी कमाई!