आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिने अचानक चित्रपटांतून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आता आलिया भटची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांनी झायराच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
संजय लीला भन्साळींनी ‘इंशाअल्लाह’ची घोषणा केली आणि या चित्रपटाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली. या चित्रपटात सलमान खान आणि आलिया भटची जोडी दिसणार, हे कन्फर्म झाल्यावर तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबद्दल एक ताजी ब ...