लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत तिच्या काकांनी केला हा खुलासा, वाचा सविस्तर - Marathi News | Alia bhatts uncle mukesh Comment on alia and ranbir wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत तिच्या काकांनी केला हा खुलासा, वाचा सविस्तर

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या लग्नाची चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार सुरु आहे. पुढच्या वर्षी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत अशी माहिती आहे ...

हृतिकच्या आईचा 'जबरा' डान्स - Marathi News | Fabulas Dance by Hrithik Roshans mother | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :हृतिकच्या आईचा 'जबरा' डान्स

हृतिकच्या आईचा 'जबरा' डान्स ...

कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला - Marathi News | Alia bhatt and ranbir kapoor are planning to tie the knot in this segment of 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलपैकी ते एक आहे. ...

See Pics : आलिया भट्ट हिचे ‘ड्रीम हाऊस’ तब्बल १३ कोटींचे; पूर्ण व्हायला लागले २ वर्ष! - Marathi News | See Pics: Alia Bhatt's 'Dream House' worth 13 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :See Pics : आलिया भट्ट हिचे ‘ड्रीम हाऊस’ तब्बल १३ कोटींचे; पूर्ण व्हायला लागले २ वर्ष!

आलिया भट्ट हिने नुकतेच स्वत:चे ‘ड्रीम हाऊस’ पूर्ण केले आहे. असं म्हटलं जातंय की, हे घर जवळपास १३ कोटींचे आहे. हे संपूर्ण घर तयार होण्यासाठी २ वर्ष लागले. ...

अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान - Marathi News | Ananya panday consider ali bhatt her inspiration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

अनन्या पांडे  'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले.  ...

आलिया भटच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे - Marathi News | Alia Bhat Bag is too costly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

एअर पोर्टवर आलिया भटच्या लुकसोबत तिच्या बॅगेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ...

प्रेग्नेंसीबाबत अनभिज्ञ होत्या आलियाची आई सोनी राजदान, एका सीनसाठी ओढल्या होत्या बऱ्याच सिगरेट - Marathi News | soni razdan shares she was pregnant with alia bhatt when she smoked many cigarettes for a scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंसीबाबत अनभिज्ञ होत्या आलियाची आई सोनी राजदान, एका सीनसाठी ओढल्या होत्या बऱ्याच सिगरेट

आलिया भटची आई सोनी राजदान यांनी एका चित्रपटाच्या वेळचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

OMG! केवळ हिरोंच्या एन्ट्री सीनवर राजमौलींनी खर्च केलेत इतके कोटी!! - Marathi News | s s rajamouli film rrr TWO scene budget is 40 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! केवळ हिरोंच्या एन्ट्री सीनवर राजमौलींनी खर्च केलेत इतके कोटी!!

‘बाहुबली’ सीरिजमुळे देशातील प्रत्येक सिनेप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेले दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा  ‘आरआरआर’ हा आगामी सिनेमा पाहण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘आरआरआर’ हिरोंच्या एन्ट्री सीनवर सर्वाधिक खर्च ...