लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटचे हे फोटो पाहुन रणबीर कपूरच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात ! - Marathi News | Alia bhatt's stunning photos on social media gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटचे हे फोटो पाहुन रणबीर कपूरच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात !

आलिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत कार्तिक आर्यनच्या 'कोकी पूछेगा' शोच्या फॅन - Marathi News | This bollywood actress is a fan of Karthik Aryan's 'Koki Poochiga' show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत कार्तिक आर्यनच्या 'कोकी पूछेगा' शोच्या फॅन

कार्तिक आर्यनच्या युट्यूबवरील चॅट शो 'कोकी पूछेगा'ने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. ...

लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | Bollywood celebrities become chef due to lockdown PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो

घरात राहून ‘फॅमिली’ शॉर्टफिल्म तयार झाली, पण कुणी शूट केली रे भाऊ? - Marathi News | alia bhatt ranbir kapoor shoot each other and abhishek shoot amitabh bachchan for short film family-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरात राहून ‘फॅमिली’ शॉर्टफिल्म तयार झाली, पण कुणी शूट केली रे भाऊ?

‘फॅमिली’च्या जन्माची कथा... ...

आलिया भट नाही तर ही अभिनेत्री आहे बच्चे कंपनीची फेव्हरेट, कारण वाचून व्हाल अवाक् - Marathi News | kids like this actress more than Alia Bhatt, this is reason TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट नाही तर ही अभिनेत्री आहे बच्चे कंपनीची फेव्हरेट, कारण वाचून व्हाल अवाक्

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने फक्त देशातीलच नाही जगभरातील लोकांना आपल्या तालावर थिरकवले आहे ...

ठरलं! आलिया भट आणि रणबीर कपूरचे मुंबईत 'या' तारखेला होणार लग्न? - Marathi News | Alia Bhatt and Ranbir Kapoor set to tie the knot in December 2020 in Mumbai? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! आलिया भट आणि रणबीर कपूरचे मुंबईत 'या' तारखेला होणार लग्न?

आलिया आणि रणबीर डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच त्या दोघांचे लग्न होणार आहे. ...

आलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात - Marathi News | Alia bhatt pledges to donate to the pm cares funds and chief minister relief fund maharashtra gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटनेसुद्धा पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला दिला मदतीचा हात

आलियाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीला मदत केली आहे. ...

बी टाऊनचे हे तारे स्वत:पेक्षा ही करतात 'या' गोष्टीवर जीवापाड प्रेम... - Marathi News | b tone celebrities are more animal lover then self lover | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बी टाऊनचे हे तारे स्वत:पेक्षा ही करतात 'या' गोष्टीवर जीवापाड प्रेम...